Past Programs
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती
Description: आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी अंध अपंग प्रशिक्षण केंद्र व वसती गृह येवलेवाडी कोंढवा पुणे 48 येथे आज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पोवाडा, वक्तृत्व स्पर्धा, व गायन घेण्यात आले. महाराष्ट्राचे राज्य गीत "जय जय महाराष्ट्र माझा" या राज्यगिताचे सामूहिक गायन करण्यात आले.
Date: 19-02-2024






क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
Description: नवजीवन अंध अपंग प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी कोंढवा बुद्रक क्रांतीज्योती साववत्रीबाई फु ले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावनमित्ताने क्रांतीज्योती साववत्रीबाई फुले आशण ज्योमतराव फु ले यांची वेिभूषा ववद्यार्थ्यांनी के ली. त्यावनमित्ताने त्यांच्या जीवनावर ववद्यार्थ्यांची प्रश्निंजुषा घेण्यात आली. व ववववध स्पधेचे आयोजन करण्यात आले.
Date: 03-01-2024
लुईस ब्रेल पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
Description: 6 जानेवारी लुईस ब्रेल पुण्यतिथी निमित्ताने वेबिनार आयोजित केला आहे. विषय : आत्मविश्वास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणात्मक विचार आणि सांस्कृतिक कार्यक्रम कलाकार कल्याणी चौधरी लागिर झालं जी - पुष्पा मामी राजा राणी ची ग जोडी-कल्याणी वेळ : सकाळी 11:00 वाजता
Date: 06-01-2023


जागतिक दिव्यांग दिन अहवाल
Description: 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक भावना जागृत करण्यासाठी मा.श्री. स्टीफन अल्फ्रेड ( ट्रेनर ऑफ द डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन चेन्नई.) यांनी आपले विचार मांडले. त्यात सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
Date: 03-12-2022




नवजीवन अंध अपंग प्रशिक्षण केंद्रात महिलांचा सन्मान
Description: नवजीवन अंध अपंग प्रशिक्षण केंद्रात विविध उपक्रम राबवून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. येवलेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रभारी अध्यक्ष अंजना नारायणे यांनी केले. या दरम्यान विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इनर व्हील क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्ष सुषमा कोंडे, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सपना काकडे, सोनिया शिर्के, शीतल परमार यांचा सन्मान करण्यात आला.
Date: 08-03-2023
आरोग्य तपासणी
Description: जागतिक महिला दिनानिमित्त नवजीवन अंध अपंग प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी .
Date: 08-03-2023
Social Links
Contact US
Contact Number : 992294623
Email : navjeevanandhapang@gmail.com
Address : Shubhashree Tower, Second Floor, Dhandekar Nagar, Yewlewadi, Opposite Kondhwa Hospital, Pune 411048.
© 2025 Navjeevan Andha Apang Kalyan Mandal.
All Rights Reserved.