
NAVJEEVAN ANDH APAN KALYAN MANDAL
नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ
नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळाने 1992 मध्ये अंबेगाव बुद्रुक, पुणे येथे अंध अपंग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहाची स्थापना केली. 1996-97 मध्ये संस्थेला शासकीय अनुदान मिळाले, परंतु जागेच्या मर्यादेमुळे येवलेवाडी, कोंढवा येथे अतिरिक्त फ्लॅट भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांची क्षमता 30 वरून 75 करण्यात आली. संस्थेला सुरुवातीला तीन वर्षांसाठी शासकीय अनुदान मिळाले, मात्र त्यानंतर ते कोणत्याही शासकीय मदतीशिवाय स्वतःच्या अर्थसाधनांवर आणि देणगीदारांच्या योगदानावर अवलंबून चालवले जात आहे.


।। अंध-अपंगाचे करा समाधान / ईश्वर करेल तुमचे कल्याण ।।
नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ
संस्थेची माहिती
संस्थेचे नाव : नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित अंध अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह
पत्ता : शुभश्री टॉवर, दुसरा मजला, धांडेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा हॉस्पिटलसमोर, पुणे 411048
स्थापना : २१ जानेवारी १९९२
कार्यक्षेत्र : महाराष्ट्र
अध्यक्ष : श्री. किरण जयसिंग ननावरे
सचिव : सी. शालिनी गुरूदत्त लामतुरे
खजिनदार : सौ. शर्वरी शैलेश पाटणे
प्रभारी अधीक्षक : अंजना मोहन नारायणे
शाळेचा प्रकार : कर्मशाळा (अंध विद्यार्थी)
विद्यार्थी संख्या : ४० विद्यार्थी (वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे)
संपर्क : 9545937333 / 9823985253
Volunteer with Navjeevan Andh Apang Kalyan Mandal
Join us in empowering individuals with visual and physical disabilities. At Navjeevan, we work towards creating an inclusive environment where everyone can thrive
Social Links
Contact US
Contact Number : 992294623
Email : navjeevanandhapang@gmail.com
Address : Shubhashree Tower, Second Floor, Dhandekar Nagar, Yewlewadi, Opposite Kondhwa Hospital, Pune 411048.
© 2025 Navjeevan Andha Apang Kalyan Mandal.
All Rights Reserved.